Gudi Padwa 2021 Special: EXCLUSIVE | सई-दीपने उभारली गुढी, पहिल्या सणाचं खास गिफ्ट | Sai Lokur Roy
2021-04-14 3
अभिनेत्री सई लोकूर आणि तिचा पती दीप रॉय यांनी लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा साजरा केला. सईला पहिल्या सणाच्या निमित्ताने खास गिफ्ट मिळालं. पहा हा गुढीपाडवा स्पेशल व्हिडीओ. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.